नको बाहेर कुठे इकडे तिकडे
सगळीकडेच फिरत आहे हे राक्षस
आज मनात भीती निर्माण झाली
कोरोनाची वारी आमच्या
जवळपास आली
सूरवात चीनमध्ये झाली
अशी कशी महामारी आली
हॉस्पिटल थकले डॉक्टर थकले थकले सारे जग
हे देवा तूच आता आमचे कडे बघ
उपाय एकाच आहे स्वतःच स्वतःची काळजी घेणे
आणि घरात बसून राहणे