मी मनातला ! खरंतर प्रत्येक जण स्वतःच्या मनात स्वतःच एक वेगळं अस्तित्व घेऊन जगात असतो.कधी ना कधी एकांतात बसून जगण्यापलीकडे एक विचार करत असतो. त्या विचारांना जोड म्हणुन हा ब्लॉग
शनिवार, १९ डिसेंबर, २०२०
note 19122020
मला वाटतं आयुष्यात वेटींग पिरियड कधीच नसतो जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही आधीचा काळ म्हणजे वेटींग पिरियड